माझी लाडकी बहिण योजना ladki bahin yojana २०२४ -ladki bahin yojana last date
राज्य सरकारने महिलांचं कल्याण व्हावं आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं,
यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची रक्कम दिली जात आहे.
21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लांखापेक्षा कमी आहे,
अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ladki bahin yojana last date
ladki bahin yojana last date
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेची अंतिम मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे.
अशी घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात केली होती.
दरम्यान आता ज्या महिलांना आतापर्यंत अर्ज करता आले नव्हते,
त्या महिलांना आता अर्ज केल्यानंतर आधीचे दोन महिने व आताच्या महिन्याचा अशे तीन हप्ते मिळणार आहेत.
यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रू रोख प्रोत्साहन दिले जाणार आहे.
Mazi ladki bahin yojana 2024 online apply
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी,
आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते,
पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही,
त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे,
जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल,त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
Ladki Bahin Yojana Maharashtra Website
Ladki Bahin Yojana Maharashtra Website
ladakibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra) ही योजना आणण्यात आली आहे,
या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे.
या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो,
आणि त्याच्यासाठीप्र क्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंट, हमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल,
याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Ladki Bahin Yojana Eligibility, Age
ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.
ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग,
उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत,
किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहे
लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.
ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे.
ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.
‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार तिसरा हप्ता
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Date Announced : महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत,
यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे.
या योनजेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे.
आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केल जाणार आहे.
या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या २९ सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे.
महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
म्हणजेच येत्या २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या (अर्जदार) खात्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा होतील.