नमस्कार मित्रांनो,
सर्वप्रथम आपल्या वेबसाइट ला भेट दिल्याबद्दल आपले मानपसून आभार, मी आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी व संपूर्ण जनसमुदायासाठी पिकांविषयी व त्याच्या मशागतिविषयी आणि नवनवीन योजनांविषयी माहिती देत असतो,तुम्ही आपल्या वेबसाईटला भेट द्या. या वेबसाइटच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांना शेतीविषयी योग्य माहीती,शेतमालाचे बाजारभाव,शेतकऱ्यासाठी नव-नवीन उधोगधंदया विषयी माहिती, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नव-नवीन योजनांबद्दल माहिती सर्व सामान्य जनते पर्यन्त पोहचवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. बर्याच शेतकरी मित्रांना सरकारी योजनांची माहिती योग्य वेळी प्राप्त होत नाही त्यामुळे ते सरकारी योजनांचा योग्य तो फायदा घेऊ शकत नाहीत. त्यामुळेच सर्व शेतकरी मित्रांन पर्यन्त ती माहिती पोहचवण्याचे काम सध्या Shreetech365 या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.
आम्ही आपल्याला दररोजचा बाजारभाव, शेतीसाठी हवामानचा अंदाज, कृषिविषयक सल्ला, व्यवसाय, इत्याद्दी बद्दल महत्वाची माहिती माहिती मिळेल.
या ब्लॉग वर दिलेली सर्व ही माहिती ही वेग-वेगळ्या माध्यमातून गोळा करून अत्यंत सोप्या व योग्य शब्दात आम्ही Shreetech365 या ब्लॉगवर मांडण्याचा प्रयत्न करतो.